ही प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत विविध विभागांमार्फत नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाचे
QR कोडद्वारे डिजिटल संकलन, विश्लेषण व कार्यवाही करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून अधिकारी नागरिकांच्या सेवा अनुभवाचा सखोल आढावा घेऊन सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करू शकतात.
A unified citizen-centric platform designed to strengthen administrative responsiveness, ensure accountability, and provide accessible assistance to all residents of Satara district. The name "SAATH" reflects both the acronym and the Marathi word "साथ", symbolizing partnership, support, and the administration standing together with citizens.